बिहारमधील एकमात्र असे ठिकाण जिथे केले जाते आत्मपिंडदान,
भाद्रपद पौर्णिमेपासून आश्विन अमावास्येपर्यंत पितृपक्ष (pitru paksha)मानला जातो. गयेत पिंडदानाला महत्त्व आहे, पण इथे एक असे ठिकाणही आहे जिथे लोक स्वतःचाच आत्मपिंडदान करून पितृऋणातून मुक्ती साधतात. भाद्रपद मासातील पौर्णिमेपासून आश्विन…