शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; वीज कनेक्शन मिळणार फक्त ५ रुपयांत…
मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांसाठी(farmers) आणि घरगुती वीज ग्राहकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारने आता केवळ ५ रुपयांमध्ये नवीन वीज कनेक्शन देण्याची योजना सुरू केली आहे. यामुळे कृषी पंप किंवा घरासाठी…