एकाच वेळी 24 तृतियपंथींनी घेतलं विष…
इंदौरच्या नंदलालपुरा क्षेत्रात चालू असलेल्या तृतियपंथींमधील वाद गंभीर स्वरूपाचा धोकादायक ठरला आहे. एका गटातील २४ तृतियपंथींनी विष पिऊन आपल्यावर प्राणघातक हल्ला केला, यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली…