कोल्हापूरमधील शाहूवाडी येथील वृद्ध दाम्पत्याचा खून…
कडवी धरण क्षेत्रालगतच्या शेतात शेळ्या पालन करणाऱ्या वृद्ध दाम्पत्याच्या हत्येने(Murder) शाहूवाडी तालुका हादरला होता. सुरुवातीला बिबट्याच्या हल्ल्याची शंका व्यक्त केली जात होती, मात्र आता या प्रकरणाचा पोलिसांनी मानवहत्या म्हणून तपास…