सावधान! ‘या’ PF खातेधारकांसाठी KYC अनिवार्य; अन्यथा कष्टाची संपूर्ण कमाई गमवालं
देशातील नोकरदार वर्गासाठी भविष्य निर्वाह निधी ही अत्यंत महत्त्वाची बचत योजना मानली जाते.(Provident)मात्र, EPFO कडून करण्यात आलेल्या नव्या बदलांमुळे लाखो कर्मचाऱ्यांसाठी इशारा देणारी माहिती समोर आली आहे. जर PF खात्याशी…