‘रामायण’मधील शूर्पणखा: 38 वर्षांनी तिचा बदल पाहून थक्क व्हाल!
भारतातील सर्वात लोकप्रिय पौराणिक टीव्ही शोंपैकी एक म्हणजे रामानंद सागर यांची ‘रामायण’.(Ramayana) 1987 साली सुरू झालेली ही मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. भगवान राम आणि सीतेच्या जीवनावर आधारित या…