आत्मनिर्भर भारतासाठी जीएसटी कपातीचा बूस्टर डोस
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दिनांक 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देश वासियांशी संवाद साधताना भारतीयांची यंदाची दीपावली ही गोड होणार अशा आशयाचे आश्वासक उद्गार…