तुमचं मुलं स्वतः अभ्यासाला बसेल, फक्त पालकांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ 3 टिप्स
पालकांसाठी मुलांना शिकवणे हे खूप आव्हानात्मक काम आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी मुले(child) नेहमीच अभ्यास टाळण्याचा काही मार्ग शोधतात. अशा परिस्थितीत, अनेक वेळा पालकांना त्यांचे शाळेचे गृहपाठ करणे देखील…