परफ्यूम कारखान्यात लागली आग; सहा जणांचा होरपळून मृत्यू, VIDEO व्हायरल
तुर्कीच्या वायव्येकडी भागात एका परफ्यूम(perfume) कारखान्याला भीषण आग लागली आहे. शनिवारी (०८ नोव्हेंबर) सकाळी ही घटना घडली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त समोर आले आहे, तर एकजण…