225 रुपयांत रोज 3GB डेटा, Jio-Airtel कंपनीला झटका, ‘हा’ प्लॅन जाणून घ्या
जिओ-एअरटेलला झटका, असं आता म्हणावं लागेल. कारण, 225 रुपयांना(rupees)दररोज 3GB डेटा देऊन BSNL कंपनीने बाजी मारली आली आहे. BSNL ने नवीन वर्षापूर्वी युजर्ससाठी एक शानदार ऑफर आणली आहे, कंपनी आता…