भारतावर मोठं संकट! अमेरिकेच्या कंपन्यांची खळबळजनक मागणी
भारत आणि अमेरिकेतील व्यापारसंबंधांमध्ये गेल्या काही दिवसांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेने भारतावर मोठे टॅरिफ लावल्याने दोन्ही देशांमधील आर्थिक तणाव अधिकच वाढला आहे. यामध्ये आणखी एक धक्कादायक बातमी समोर…