नेहा कक्करच्या नावाने ऑनलाइन गंडा…
सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना आता या फसवणुकीच्या जाळ्यात एका महिला वकिलाला मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे, या फसवणुकीसाठी फसवणूक (Online scam)करणाऱ्यांनी प्रसिद्ध बॉलिवूड गायिका नेहा कक्कर यांच्या…