थंडीत सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा पौष्टीक डिंकाचे लाडू
राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे कडाक्याची थंडी पडत आहे. वातावरणातील गारव्याचा परिणाम शरीरावर झाल्यानंतर शरीराला आजारांची लागण होण्यासोबतच रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. सर्दी, खोकला, ताप किंवा इतर आजार झाल्यानंतर शरीरात हळूहळू…