13 नंतर डायरेक्ट Oneplus 15 आणणार कंपनी? फोटो-फिचर्स झाले लीक
OnePlus चा पुढील फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 15 लाँच(launch) होण्यापूर्वीच प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. नुकत्याच ऑनलाइन लीक झालेल्या एका फोटोमुळे त्याच्या डिझाइन आणि रंग पर्यायांबद्दल माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे यावेळी…