सिगारेटचे चटके ओठाला नाही खिशाला बसणार, नवीन उत्पादन शुल्क लागणार
सिगारेट ओढणे केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर खिशालाही महागात पडणार आहे.(cigarette)नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारने सिगारेट, तंबाखू आणि पानमसाल्यावर कराचा बोजा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ४० टक्के जीएसटी लागू असलेल्या…