शिळ्या भाताला फोडणी देऊन खाणे योग्य की अयोग्य? शरीरात नेमका काय होतो बदल?
आपल्याकडे अनेक घरांमध्ये रात्रीचा भात उरला की तो सकाळी फोडणी (leftover) देऊन खाल्ला जातो. पण, शिळा भात खाणे आरोग्यासाठी खरंच सुरक्षित असतो का? अशी शंका अनेकांच्या मनात येते.काहींच्या मते शिळा…