‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार नाही…
रुकडी (ता. हातकणंगले) येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही,” अशी ठाम भूमिका मांडली. लोकनेते स्व. बाळासाहेब माने प्रवेशद्वाराच्या लोकार्पण सोहळ्यात…