गुंतवणूकदारांची चांदी! सोन्याच्या तुलनेत चांदी का सुसाट? वाचा सविस्तर
जागतिक बाजारपेठेतील प्रचंड अस्थिरता आणि गुंतवणूकदारांमध्ये वाढलेली (investors)अनिश्चितता यामुळे सोने आणि चांदीच्या किमतींनी विक्रमी उच्चांक गाठला आहे. विशेष म्हणजे यावर्षी चांदीच्या दरवाढीने सोन्यालाही मागे टाकले असून, चांदीचे दर सोन्याच्या तुलनेत…