महत्त्वाची बातमी ! जिल्हा परिषदेच्या निवडणुकांबाबत निवडणूक आयोग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांचा धुरळा सुरू आहे.(Election)20 डिसेंबर रोजी उरलेल्या नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच 21 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे.…