पलाशचे फ्लर्टिंगचे मेसेजेस व्हायरल! मेरी डिकोस्टाने केला मोठा गौप्यस्फोट
भारताची स्टार ओपनर स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाला फक्त काही तास बाकी असताना घडलेल्या घटनांनी सर्वांना थक्क केले आहे. लग्नाच्या दिवशीच स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि…