महाराष्ट्रातील शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी
राज्यातील कानाकोपऱ्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना(school) एसटी बस खूप उपयोगी पडते. शाळा-कॉलेजमध्ये जाण्यासाठी हा पर्याय स्वस्त आणि उत्तम ठरतो.दरम्यान महाराष्ट्र सरकारने शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी भेट दिली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी…