कॅल्शिअमच्या मुद्द्यात सगळ्यात पुढे! करा याचे सेवन, दूर होईल सर्व आजार
कॅल्शियमच्या (calcium)बाबतीत सर्वात सामर्थ्यशाली मानला जाणारा शेवगा (मोरिंगा लीफ) आज ‘सुपरफूड’ म्हणून वेगाने लोकप्रिय होत आहे. भारतात मुख्यत्वे भाजी म्हणून वापरला जाणारा हा पाला पोषणमूल्यांनी इतका संपन्न आहे की अनेक…