विमानाचा भीषण अपघात ; उड्डाण घेताच विमान कोसळले अन्…, VIDEO व्हायरल
अमेरिकेत एक भीषण दुर्घटना घडली आहे. केंटकी येथील लुइसविले येथे एक मालवाहू विमान(plane) कोसळले आहे. विमान कोसळल्यानंतर भीषण आग लागली आहे. या घटनेचा भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.…