न्यूट्रिशनिस्ट सांगितले फिट राहण्याचे 5 नियम, संपूर्ण वर्ष रहाल तंदुरुस्त आणि निरोगी
नवीन वर्षांच्या सुरुवातीला अनेक लोक रिझोल्युशन करतात. यंदा फिट,(shared) हेल्दी आणि एनर्जेटिक रहायचे. परंतू काही दिवस या चांगल्या सवयी स्वीकारल्यानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या सुरु होते. आरोग्यदायी रहाण्यासाठीचे नियम काही…