“भाऊ ते बाबू! एका बॉयफ्रेंडवरून दोन तरुणी आमने-सामने; रस्त्यातच तुफान राडा” video viral
उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.(confront) एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणी भररस्त्यात भिडल्या. एका तरुणीने दुसरीच्या झिंज्या पकडून तिला भररस्त्यात खाली पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण…