Author: smartichi

पहाटे ५ पर्यंत बार-हॉटेल राहणार सुरू, सरकारचा निर्णय

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी जय्यत तयारी केली आहे.(government)कोणी थंड हवेचे ठिकाण निवडले आहेत, कोणी समुद्र तर कोणी देवदर्शनाला पसंती दिली आहे. ठिकठिकाणी सरत्या वर्षाला निरोप देऊन नवं वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांची…

तोंडाच्या दुर्गंधामुळे त्रस्त आहात? ‘या’ घरगुती टिप्स करा फॉलो…

तोंडातून दुर्गंधी येणे किंवा श्वासाचा वास येणे यामागे प्रामुख्याने अस्वच्छता (breath) आणि बॅक्टेरियांचा संसर्ग हे सर्वात मोठे कारण असते. आपण जे अन्न खातो, त्याचे सूक्ष्म कण दातांच्या फटीत, हिरड्यांच्या कडेला…

 भारताचा नवा विक्रम! जपानला मागे टाकत बनला चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था

नवीन वर्ष सुरु होण्याआधीच भारताने एक नवा विक्रम केला आहे.(Surpassing)भारत आता जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारा देश बनला आहे. भारताने अर्थव्यवस्थेमध्ये जपानला पाठी टाकले आहे. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या…

KYC ची मुदत संपली; ४५ लाख लाडक्या बहिणी अपात्र होणार?

लाडकी बहीण योजनेत नवीन वर्षात अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत.(expired) नवीन वर्षात अनेक लाडक्या बहि‍णींचा लाभ बंद केला जाणार आहे. यामागचे कारण म्हणजे ईकेवायसी. केवायसी न केलेल्या महिलांना योजनेचा लाभ…

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! तोंडी परीक्षेबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

दहावी-बारावीच्या परीक्षा अवघ्या काही दिवसात होणार आहे.(students)दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नियोजन केले आहे. याचसोबत आता परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय झाला आहे. लेखी…

निष्ठावंतांचा आक्रोश नवागतांना पायघड्या!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी ‌नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची मुदत मंगळवारी दुपारी संपल्यानंतर विविध (rolled)राजकीय पक्षातील निष्ठावंतांचा आक्रोश राज्यातील अनेक महानगरात ऐकायला मिळाला. उमेदवारी नाकारल्याने अनेकांना आपले अश्रू लपवता आले नाहीत. विशेष म्हणजे…

प्रियांका गांधींची भावी सून अविवा बेग किती कोटींची होणार मालकीण ?

काँग्रेसच्या सरचिटणीस आणि खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांच्या घरी (rupees) लवकरच शहनाईचे सूर घूमणार आहेत. प्रियांका गांधी आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्रा हा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.…

रात्री उशिरा जेवण करणं आताच थांबवा, अन्यथा पोटाच्या ५ आजारांचा धोका,

धावपळीच्या जीवनशैलीमुळे आजकाल अनेकजण रात्री उशिरा जेवतात. (developing) आता रात्री उशीराचं जेवणं हे सामान्य झालंय. आजकाल लोकांना रात्री उशिरा जेवताना मोबाईल फोन किंवा टीव्ही पाहण्याचीही सवय लागलीये. आणि जेवल्यानंतर लोकं…

महिला पोलिसाच्या १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, सावत्र बापाचं भयंकर कृत्य

उत्तर प्रदेशमध्ये महिला पोलिसाच्या १३ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात (daughter)आल्याची धक्कादायक घटना घडली. सावत्र बापाने या मुलीसोबत हे संतापजनक कृत्य केले. महिला पोलिसाने या प्रकरणी पोलिस ठाण्यात धाव घेत नवऱ्याविरोधात…

सोनं झालं स्वस्त! १० ग्रॅमच्या दरात मोठी कपात

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या सोन्याच्या किमतींना (reduction)अखेर वर्षअखेरीस ब्रेक लागला आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदार आणि ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाल्याचं चित्र आहे. अखिल…