Lamborghini पळवण्याचा मोह 52 वर्षीय ड्रायव्हरला पडला महागात…
रविवारी सकाळी कोस्टल रोडवर एका लॅम्बोर्गिनी(Lamborghini) कारचा भीषण अपघात झाला. या कारचालकाचा कारवरील ताबा सुटला आणि ती दुभाजकावर आदळली. सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला. या सुपरकारचा चालक एक 52…