नायलॉन मांजाविरोधात कडक मोहीम
पतंगोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर सिन्नर शहरात अवैध नायलॉन मांजाची विक्री (campaign) आणि वापर रोखण्यासाठी सिन्नर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार, पादचारी तसेच पक्ष्यांना होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक हेमंतकुमार…