वर्षाच्या सुरुवातीलाच निसर्गाचा तडाखा! १ जानेवारीलाच ‘या’ जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग; सतर्कतेचा इशारा
नवीन वर्ष 2026 मध्ये पाऊल टाकताच मुंबईकरांना अनपेक्षित सरप्राईज मिळालं आहे.(rainfall) राज्यभरात हिवाळ्याचा जोर वाढलेला असताना मुंबईतील काही भागांमध्ये पहाटेपासूनच पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच…