राज्यावर पावसाचे सावट! पुढील २४ तास महत्त्वाचे; हवामान विभागाने दिला ‘हा’ इशारा
राज्यात जानेवारी महिन्याच्या अखेरीस हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत (important)असून पुढील 24 तास महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी ढगाळ वातावरणाचा इशारा दिला असून काही भागांत हलक्या स्वरूपाच्या पावसाची…