गुगलच्या नवीन पिक्सेल 10 वर मिळत आहे 11 हजार रुपयांपेक्षा जास्त सूट
जर तुम्ही गुगलचा नवीनतम फ्लॅगशिप स्मार्टफोन(smartphone), पिक्सेल 10 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सध्या Amazon वर मोठ्या सूटसह हा फोन खरेदी करण्याची उत्तम संधी उपलब्ध आहे. भारतात 79,999 रुपयांच्या…