महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात पावसामुळे आपत्ती, 5 हजार लोकांना स्थलांतर, लष्कर मोर्च्यावर
महाराष्ट्राच्या एका जिल्ह्यात पावसाने आपलं रौदरुप दाखवलं आहे. (citizens)त्यामुळे पाच हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावं लागलं आहे. लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे. तिथे आता ताजी स्थिती काय जाणून घ्या. महाराष्ट्राच्या…