एकनाथ शिंदेगट-महायुतीत फूट पडणार?
ऱाज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणूका आणि महापालिका निवडणुकांच्या (election)पार्श्वभूमीवर महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकांपूर्वी भाजप, शिंदे सेनेत जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे.…