टेंबलाई देवीचा ललित पंचमी सोहळा आज;
मुख्य गेटपासून मंदिराकडे जाणारे रस्ते सपाटीकरण(temple) करण्यात आले आहेत. पूजा साहित्य विक्रेत्यांची संख्या यंदा कमी करुन जागा मोकळी ठेवण्यात आली आहे. कोहळा फोडल्यानंतर तुकडा मिळवण्यासाठी झुंबड उडते. कोल्हापूर : कोल्हापूरच्या…