झोपल्यानंतर सतत हातापायांमध्ये मुंग्या येतात?
हातापायांमध्ये वारंवार मुंग्या येत असतील तर (medication)डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा शरीराला हानी पोहचू शकते. जाणून घ्या हातापायांना मुंग्या कशामुळे येतात. बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून…