याला म्हणतात श्रीमंती… झटक्यात 1000 कोटीचं घेतलं घर; कोण आहेत मनुजेंद्र शाह?
दिल्लीच्या प्रतिष्ठित लुटियन्स परिसरातील ‘टिहरी हाउस’ पुन्हा एकदा (luxurious) चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. भगवान दास रोडवरील प्लॉट क्रमांक 5 वर तब्बल 3.2 एकरांवर पसरलेली ही ऐतिहासिक आणि आलिशान हवेली सुमारे…