सुनेत्रा पवार यांच्या भेटीनंतर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया समोर, अजितदादांची आठवण काढून म्हणाले…
अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये (Sunetra Pawar) त्यांचं निधन झालं. दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी…