श्रद्धा कपूरची मोठी घोषणा, आता ‘छोटी स्त्री’ उडवणार खळबळ; ‘स्त्री 3’ आधीच दिली गुडन्यूज
आयुष्मान खुरानाच्या थामा या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला(announcement)आणि त्यात एक खास घोषणा ऐकून सगळेच थक्क झाले. मंचावर निर्माता दिनेश विजन, दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर उपस्थित…