मराठमोळी मुंबईची तरूणी ‘मालगाडीतील गार्ड’, श्वेता घोणेचा ‘तुफान एक्स्प्रेस’ प्रवास
आज महिला केवळ घराचाच नव्हे तर देशाचाही अभिमान बनल्या आहेत.(women) अशीच एक नवदुर्गा जीने वडिलांच्या निधनानंतर त्यांचा वारसा चालविण्याचा निर्णय घेतलं. श्वेता घोणे ,मुंबई विभागातील पहिली महिला ट्रेन मॅनेजर… मराठमोळी…