किसान पेन्शन योजना सुरू; सरकारकडून दरमहा 3000 रुपये मिळवण्याची सुवर्णसंधी!
केंद्र सरकार शेतकऱ्यांना पेन्शन देण्यासाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजना राबवत आहे.(opportunity) नोकरी करणारे लोक स्वतःचे निवृत्ती नियोजन नीट करतात, पण अनेक शेतकरी अजूनही या योजनेपासून अनभिज्ञ असतात. वृद्धावस्थेत शेतकऱ्यांना आर्थिक…