केवळ 411 रुपये…सुकन्या योजनेत कसे मिळतील 72 लाख
प्रत्येक पालकाची एकच इच्छा असते — आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित असावे, तिच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंत कोणत्याही टप्प्यावर आर्थिक संकट निर्माण होऊ नये. अशाच पालकांसाठी केंद्र सरकारची ‘सुकन्या समृद्धी योजना’ हा…