जर तुमच्या घरातून एलपीजीचा वास येत असेल तर या चुका अजिबात करू नका
स्वयंपाक घरातील सुरक्षिततेसाठी एलपीजी सिलेंडरच्या (cylinders)काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. घरात गॅसचा वास येणे ही गंभीर बाब असून, त्याकडे दुर्लक्ष केल्यास मोठा अपघात होऊ शकतो. एलपीजीमध्ये इथाइल मर्कॅप्टन मिसळलेले असते,…