“सर्वकाही उडवून देऊ”, ‘या’ अभिनेत्याला पाकिस्तानातून धमकी
बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डचा संबंध हा नवा विषय नाही. गेल्या अनेक दशकांपासून अनेक कलाकारांना धमक्या, दडपशाही आणि सुरक्षेची गरज भासली आहे. सलमान खानवर झालेल्या धमक्यांनंतर आता आणखी एका स्टारचे नाव चर्चेत…