हार्दिक पांड्याने गर्लफ्रेंड माहिका शर्मासह केली हनुमान पूजा
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आपल्या कारकिर्दीतील एका महत्वाच्या टप्प्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आगामी व्हाइट बॉल मालिकेत पुनरागमन करण्याची तयारी करताना, त्याने एक आध्यात्मिक पाऊल उचलले आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या…