भारतीय विद्यार्थ्यांचा अमेरिकेकडून मोठा छळ….
अमेरिकी सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे भारतीय विद्यार्थी(students) आणि व्यावसायिक दोघांनाही मोठा धक्का बसला आहे. H-1B व्हिसाच्या नियमांमध्ये मोठे बदल करत आता या व्हिसासाठी तब्बल ₹88 लाखांपर्यंत शुल्क भरावे लागणार आहे.…