वाद वाढल्यानंतर महागुरूंच्या लेकीचा खुलासा, म्हणाली– शेवटी माझ्या बाबांना काय सांगू?
अभिनेते सचिन पिळगावकर यांना गेल्या काही (trolling)दिवसांपासून ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्यावर आता त्यांची लेक श्रिया पिळगावकरने प्रतिक्रिया दिली आहे. ती नेमकं काय म्हणाली जाणून घ्या… मराठी चित्रपटसृष्टीमधील दिग्गज…