15 सप्टेंबरपासून UPI चे नियम बदलणार; PhonePe-Google Pay वापरणाऱ्यांनी ‘हे’ बदल नक्की जाणून घ्या
डिजिटल पेमेंट आता पूर्वीपेक्षा सोपे होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) नियमांमध्ये मोठा बदल करणार आहे. हा नवीन नियम १५ सप्टेंबर २०२५ पासून लागू…