राणी मुखर्जीने पहिला ‘राष्ट्रीय पुरस्कार’ वडिलांना केला अर्पण
राष्ट्रीय पुरस्कार(National Award) माझ्यासाठी मोठा असून मी खरंच भारावून गेले आहे, हा पुरस्कार मी माझ्या स्वर्गीय वडिलांना अर्पण करीत असल्याचं म्हणत अभिनेत्री राणी मुखर्जी पुरस्कार मिळाल्यानंतर भावूक झालीयं. 71 वा…