तुम्ही जर नारळ पाणी प्याल तर पडेल महागात! पण कधी? जाणून घ्या
नारळ (coconut)पाणी म्हणजे उन्हाळ्यातील सगळ्यात आवडतं, ताजेतवाने आणि नैसर्गिक हेल्थ ड्रिंक. शरीराला त्वरित हायड्रेशन देणारे, इलेक्ट्रोलाइट्स, अँटिऑक्सिडंट्स, मिनरल्स आणि सौम्य गोडवा असलेलं हे पेय पोटासाठी हलकं आणि आरोग्यासाठी उत्तम मानलं…