आज पुन्हा सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ
सोनं आणि चांदीच्या दरात होणारी वाढ काही थांबताना दिसत नाहीये.(prices)कारण महागाई आणि मार्केटमधील चढ-उतार याचा परिणाम सोन्याच्या दरांवर होताना दिसतोय. आज चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळते. चांदीची किंमतदेखील…